Utsav

वार्षिक उत्सव २०१८ - २०१९

मंगळवार दि. २५ डिसेंबर २०१८
मार्गशीर्ष वद्य ४ र्थी संकष्टी १९४०
श्री नारायणदेव कालोत्सव
रविवार दि. १० फेब्रुवारी २०१९
माघ शुक्ल ५ मी १९४०
श्री रवळनाथ वर्धापन
सोमवार दि. ४ मार्च २०१९
माघ वद्य १३ शी १९४०
महाशिवरात्री, दिवाजोत्सव, पालखी
शनिवार दि. १६ मार्च २०१९
फाल्गुन शुक्ल १० मी १९४०
श्री नारायणदेव वर्धापन
ुरुवार दि. २१ मार्च २०१९
फाल्गुन वद्य प्रतिपदा १९४०
होलिकोत्सव, वसंतोत्सव
दि. ६ एप्रिल २०१९ ते १३ एप्रिल २०१९
चैत्र शुद्ध प्रतिपदा ते नवमी १९४१
संवत्सरारंभ शके १९४१ रामनवरात्र,
पुराण, आरती, रामजन्मोत्सव
मंगळवार दि. ७ मे २०१९
वैशाख शुक्ल १५ मी १९४१
वसंतपूजा, पुराण, आरती, प्रसाद
सोमवार दि. १५ जुलै २०१९
आषाढ शुक्ल १४ शी १९४१
श्री सांतेरी शांतादुर्गा वर्धापन उत्सव
, १२, १९, २६, ऑगस्ट २०१९
श्रावण सोमवार शक १९४१
श्री अभिषेक, पूजा, आरती रात्रौ पुराण,
आरती, प्रसाद
शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०१९
श्रावण वद्य अष्टमी १९४१
श्री कृष्ण जन्मोत्सव
दि. २८ सप्टेंबर २०१९ ते ६ ऑक्टोबर
२०१९ आश्विन शु. १ ते शु. ९ मी १९४१
नवरात्र, घटस्थापना, पुराण,
कीर्तन, आरती, प्रसाद
मंगळवार दि. ८ ऑक्टोबर २०१९
आश्विन शुक्ल १० मी १९४१
दसरोत्सव श्री रवळनाथ भूतनाथ
सोमवार दि. २५ नोव्हेंबर २०१९
कार्तिक वद्य १४ शी १९४१
दिवजोत्सव श्री मंडोदरी
मंगळवार दि. १० डिसेंबर २०१९
मार्गशीर्ष शु १५ शी १९४१
श्री मंडोदरी वर्धापन उत्सव
रविवार दि. १५ डिसेंबर २०१९
मार्गशीर्ष वद्य ४ र्थी १९४१
श्री नारायणदेव कालोत्सव